
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
PM Modi Netherlands Tour: आताच्या जागतिक परिस्थितीवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी येणाऱ्या संकटाची जाणीव करून देणारे विधान केल्याचे म्हटले जात आहे. ...

राष्ट्रीय :“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
Supreme Court CJI Suryakant: देशातील युवावर्ग विकसित भारताची सर्वांत मोठी ताकद आहेत, असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले आहे. ...

राष्ट्रीय :आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
Monsoon in Andaman : शेतकऱ्यांसाठी आणि कडाक्याच्या उन्हात होरपळणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ...

पुणे :'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
NEET Exam Paper Leak नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत ती तज्ज्ञ म्हणून सहभागी होती, तिने पुण्यातील मनीषा वाघमारेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्र करून विशेष शिकवणी वर्ग घेतल्याचे तपासात समोर आले आहे ...

क्रिकेट :IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
मोहसिन नक्वी खरंच भारतात येणार का? चर्चेला उधाण ...

आंतरराष्ट्रीय :"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-अमेरिका युद्धविरामाबाबत मोठा दावा केला आहे. हा युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर केलेला उपकार होता, असे ट्रम्प म्हणाले. ...

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
Pakistan Petrol Diesel Price Cut : या दरकपातीमुळे मध्यम आणि निम्न-मध्यम वर्गाच्या बजेटला काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. ...

भक्ती :Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
Adhik Maas 2026 Shree Swami Samarth Charitra Saramrut: अधिक मासात वेळ काढून आवर्जून स्वामींची सेवा करावी, असे म्हटले जात आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायणाचे नियम, योग्य पद्धत सविस्तर जाणून घ्या... ...

भक्ती :गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
Adhik Maas 2026 Astrology: तुमची रास कोणती? अधिक मास तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या... ...

क्राइम :भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
एका महिलेने आपला पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराची हत्या केली आहे. एवढेच नव्हे तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह एका हिरव्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये भरून नाल्यात फेकून दिला. ...

करिअर :NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
NHAI Recruitment 2026: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २०२६ या वर्षासाठी रिक्त पदांची घोषणा केली. ...
